- Sunil Bakliwal (Founder and Director Pharmalife A
- Sep 01 , 2024
DPEE मॉडल पेपर्स
प्रिय D.Pharm उत्तीर्ण विद्यार्थी,,
डिप्लोमा इन फार्मेसी एग्जिट परीक्षा (DPEE) पास करणे REGISTERED फार्मासिस्ट बनण्यासाठी अनिवार्य आहे. DPEE ही नेशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे घेतली जाते.
DPEE परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षा पॅटर्नचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे.
परीक्षा पॅटर्न
पेपर 1:
1. Pharmaceutics: 40 MCQs, 48 मिनिटे, 40 मार्क्स
2. Pharmacy Law and Ethics: 35 MCQs, 42 मिनिटे, 35 मार्क्स
3. Community Pharmacy and Management: 40 MCQs, 48 मिनिटे, 40 मार्क्स
4. Hospital and Clinical Pharmacy: 35 MCQs, 42 मिनिटे, 35 मार्क्स
• एकूण वेळ: 180 मिनिटे / एकूण मार्क्स: 150 / पासिंग मार्क्स: 75
पेपर 2:
1. Human Anatomy and Physiology: 50 MCQs, 60 मिनिटे, 50 मार्क्स
2. Pharmacology: 50 MCQs, 60 मिनिटे, 50 मार्क्स
3. Pharmacotherapeutics: 50 MCQs, 60 मिनिटे, 50 मार्क्स
• एकूण वेळ: 180 मिनिटे / एकूण मार्क्स: 150 /पासिंग मार्क्स: 75
पेपर 3:
1. Pharmaceutical Chemistry: 40 MCQs, 48 मिनिटे, 40 मार्क्स
2. Biochemistry and Clinical Pathology: 40 MCQs, 48 मिनिटे, 40 मार्क्स
3. Pharmacognosy: 35 MCQs, 42 मिनिटे, 35 मार्क्स
4. Social Pharmacy: 35 MCQs, 42 मिनिटे, 35 मार्क्स
• एकूण वेळ: 180 मिनिटे / एकूण मार्क्स: 150 / पासिंग मार्क्स: 75
नोट: प्रत्येक पेपर स्वतंत्रपणे पास करणे आवश्यक आहे.
तयारी करा DPEE प्रॅक्टिस एक्जाम्स सह.......
DPEE च्या तयारीसाठी, टेस्ट पॅकेज नंबर 18 मध्ये DPEE प्रॅक्टिस परीक्षा उपलब्ध आहे, जी NBEMS पॅटर्नवर आधारित आहे. या प्रॅक्टिस परीक्षांचे उपयोग करून आपल्याला परीक्षा पद्धतीची समज होईल आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढवता येईल.
DPEE प्रॅक्टिस परीक्षा - टेस्ट पॅकेज नंबर 18 येथे क्लिक करून पहा.